चर्चा:मुखपृष्ठ चर्चा ३

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

साक्षात्[संपादन]

dinank Please translate the article on the Sakshat computer to Hindi. Thanks. --92.11.24.4 १७:२२, २३ जुलाई २०१० (UTC)

मुखपृष्ठ सदर[संपादन]

आजच्या गुढीपाडव्याच्या दिवशी (चै. शु. प्रतिपदा शके १९३३) विकिपीडियाच्या मृखपृष्ठावरील दिनविशेष सदरात ह्या दिवसाचा उल्लेख नाही, हे पाहून सखेद आश्चर्य वाटले. दुर्दैवाने, निर्वाह पानावर माहिती वाचून काही उलगडा झाला नाही, म्हणून मी स्वत: ह्या दिवसाचा उल्लेख करू शकत नाही. ---```

हिंदू पंचांगाप्रमाणे साजरे केले जाणारे सण-उत्सव दर वर्षी वेगवेगळ्या तारखांना येतात. दिनविशेष सदर ग्रेगोरियन दिनदर्शिकेप्रमाणे असल्यामुले या सणांचा उल्लेख करण्यासाठी दरवेळी त्यात्या दिवसाचे दिनविशेष बदलावे लागेल.
हे करण्यासाठी त्या सदरातील संग्रह दुव्यावर टिचकी द्या आणि नंतर त्या दिवशीच्या विभागात हवा तो बदल करा.
मकरसंक्रांत दर वर्षी १४ जानेवारीस साजरी केली जाते आणि त्याचा उल्लेख त्या दिवसाच्य दिनविशेषात आहेच.
अभय नातू १३:३५, ४ एप्रिल २०११ (UTC)


२ नोव्हेंबर असूनही ऑक्टोबरचाच लेख मुखपृष्ठ सदर कसा? कृपया तो बदला.
--वि. आदित्य ०७:४७, २ नोव्हेंबर २०१० (UTC)

मुखपृष्ठ सदर[संपादन]

नमस्कार,

पुढील सदर लेख कोणता असावा याबद्दल विकिपीडिया:मुखपृष्ठ सदर लेख नामनिर्देशन येथे आपले मत नोंदवा. तसेच तेथे निर्देशित लेखांतील त्रुटी काढण्याचा प्रयत्न केल्यास लेख निवडणे सोपे होईल. तेथे निर्देशित लेखांशिवाय एखादा लेख निर्देशित करावा.

चुका, अशुद्धलेखन असलेले लेख सदर करण्यापेक्षा असलेला लेखच सदर म्हणून चालू ठेवावा असे माझे मत आहे.

अभय नातू १६:४६, २ नोव्हेंबर २०१० (UTC)

Wikipedia in Tatar[संपादन]

Dear friends, may I ask you to add a hyperlink to our Tatar Wikipedia (http://tt.wikipedia.org) to yourr Front page. Tatars - are turkic nation living in Tatarstan Republic, second biggest nation in Russian Federation. hope to hear from you soon. sincerely yours, Muhtac २१:०९, २० मार्च २०११ (UTC)

Harry Mulisch[संपादन]

Can someone translate article about the most famous Dutch writer en:Harry Mulisch?

Invite to WikiConference India 2011[संपादन]

WCI banner.png

Hi मुखपृष्ठ चर्चा ३,

The First WikiConference India is being organized in Mumbai and will take place on 18-20 November 2011.
You can see our Official website, the Facebook event and our Scholarship form.


But the activities start now with the 100 day long WikiOutreach.

As you are part of WikiMedia India community we invite you to be there for conference and share your experience. Thank you for your contributions.

We look forward to see you at Mumbai on 18-20 November 2011


Please forward to relevant folks in the community. If you want the bot to do the job please sign up at [१] --Naveenpf ०५:२५, ६ ऑगस्ट २०११ (UTC)

अहिराणी बोली – सामाजिक अनुबंध डॉ. सुधीर रा. देवरे | 12 February, 2012 - 08:57

अहिराणी बोली – सामाजिक अनुबंध - डॉ. सुधीर देवरे

प्रास्‍ताविक:

या भाषणात अहिराणी भाषेच्या अनुषंगाने सर्व प्रकारच्या बोलींवर, त्याच्या व्‍युत्‍पत्ती–उत्‍पत्तींवर प्रकाशझोत टाकण्याचा प्रयत्न झालेला आहे. प्रत्येक स्थानिक बोली भूगोल, काळ आणि परिवेश भाषेतून अविष्कृत करत असते. तसेच लोकपरंपरा, लोकवाङमय, लोकव्यवहार, लोकपरिमाणे, लोकवस्तू व लोकवास्तू यातून भाषा घडत असते.

भाषाविचाराबरोबरच देव, विधी, उत्सव, नाट्य याचाही विचार सामाजिक अनुबंधमध्ये करण्यात आलेला आहे. लोक तसे देव! स्थानिक पातळीवर ज्या झाडांची पत्री सहज उपलब्ध होऊ शकते, जी फळे सहज उपलब्ध होऊ शकतात, तिच देवाला वाहिली जातात. जे पदार्थ त्या त्या परिसरात तयार केले जातात, तेच पदार्थ देवाला नैवेद्य म्हणून दाखवतात. या अर्थाने हे लोकदेव आहेत.

अहिराणी व इतर बोलींमध्ये सध्या स्तंभलेखन होत असून ते किस्से, विनोद, फटके अशा पद्धतीने हलक्‍याफुलक्‍या स्‍वरूपात दैनिकांतून होत आहेत. मात्र भाषाविषयक नियतकालिकातून वा दर्जेदार वैचारिक मासिकातून हे लेखन होत नाही. बोलीभाषांमधून यापुढे वैचारिक लेखन व्हायला हवे. तसेच समीक्षेची भाषाही यायला हवी.

कोणत्याही बोलीची उत्पत्ती संस्कृतमधून झाली असे संशोधन आजपर्यंत होत आहे. खरे पाहिले तर प्रमाणभाषेतून बोली तयार होणार नाही, तर बोलीभाषेपासून प्रमाणभाषा तयार होऊ शकतात. म्हणून त्या त्या गटात, त्या त्या परिसरात आधी बोलीभाषा अस्तित्वात आल्या आणि नंतर प्रमाणभाषा तयार झाल्या.

अहिराणी भाषा - सामाजिक अनुबंध

आगोदर मानुस, त्यानानंतर समाज आणि मंग भाशा. भाशा आणि बोली हाऊ फरक आता यानंपुढे करना नही. जी बोली आपू बोलतंस ती भाशा. मंग हायी भाशा आक्खा जगनी र्‍हावो नहीत्ये येक गाव–पाडा पुरती बोलामा येवो. बोली म्हंजे भाशाच र्‍हास.

मानसं येरान्येसंगे देवानघेवान कर्ता जे काही बोलतंस ती भाशा. कोनतीच भाशामा आशुद्ध काही र्‍हात नही. तशे पाहे त्ये आजनी जी जागतिक भाशा इंग्रजी शे ती सुद्धा शुद्ध नही. आशेच आनखी आठे कोनीतरी म्हने मराठी मानससले अहिरानी भाशा कळत नही. कळस आनि बाहेर सगळा महाराष्ट्र दखल भी घेस. फक्त काम चांगलं व्हवाले पाहिजे. कालदिस मन्ह जे आठे ‘अहिराणी लोकपरंपरा’ पुस्तक प्रकाशित जयं त्ये मुंबईना ग्रंथाली प्रकाशनी काढं. दिनकर गांगल सर यास्नी त्ये व्हयीसन मांगी घिदं. महाराष्ट्र टाईम्स ना तैनना कार्यकारी संपादक यास्नी मैफल पुरवनी मा अहिराणी ढोल वर लेख लिव्हा व्हता. डॉ.य. दि. फडके यास्नी बेळगावना अ.भा.साहित्य संमेलनना अध्यक्षीय भाशनमा येक पानभर अहिराणी ढोल वर लिव्ह व्हतं आनि या तिन्ही अभ्यासक अहिराणी भाषक नव्हतात हायी सांगाकर्ता हाऊ उल्लेख करी र्‍हायनू.

दोन जनस्ले येकमेकनं सांगेल कळनं की जयी ती भाशा तयार. मंग तुमी तिले कोनतंबी नाव द्या. तिले नाव दिधं नही तरी कोनतीबी भाशानं काहीच आडत नही. मंग आशा भाशा त्या त्या लोकस्ना गटनं, जातपातंन नाव लायीसन लोकजीवनमा तग धरी र्‍हातीस.

अहिर लोकस्नी अहिराणी भाशाबी खानदेशमा आशीच तयार व्हयनी. आजूबाजूनं लोकजीवन म्हंजे लोकस्न रोजनं जगनं. हायी जगनं भाशामा वनं आनि अहिराणी भाशा तयार जयी.

मानुस आठून तठून जशा येक नही. जमीन आठून तठून जशी येक नही. बाहेरनी हवा-वातावरन आठून तठून जशे येक नही. तशा भाशाबी आठून तठून येक नहीत, यान्ह मोर्‍हेबी भाषा येक र्‍हानार नही आनि यानं मोर्‍हे कोनी किताबी तशे करानं ठरायं तरी ते यव्हवारी व्हनार नही. तरीबी आक्खा जगमा आज आपल्या सवतान्या भाशा बोलाले लोक लाजीकाजी –हायनात. म्‍हनूनच गंजच भाशा आजपावत मरी गयात तिस्ना पत्ताबी लागत नही.

लोकजीवन जशे र्‍हास तशी भाशा र्‍हास. लोकजीवनमा ज्या ज्या जिनसा र्‍हातीस, ज्या ज्या झाडं झुडपं र्‍हातंस. जमीन, पानी, हवा, पीकंपानी जशे र्‍हास त्यास्ना वरतीन लोकजीवनमा लोकपरंपरा, लोकवास्तू, लोकवस्तू, लोकहत्यारं तयार व्हतंस आनि मंग त्यामुळे आपोआप भाशा तयार व्हस.

संस्कृतमजारतीन मराठी आनि मराठीमातीन अहिराणी आशी जी आजपावत आपुले कोनी अहिरानी भाशानी उत्पती सांगी व्हयी ती चूक शे. बोलीभाशास्पशी प्रमानभाशा तयार व्हस. प्रमानभाशास्पशी बोली नही तयार व्हनार, हायीच कोनी ध्यानात घेत नही. म्हनीसन आशे कैन्हनं उलटं संशोधन व्हयी र्‍हायनं.

कोनत्याभी भाशामा बाकीन्या भाशास्‍ना शब्द येनं साहजिकच शे. काही टक्का दुसरी भाशाना शब्द बोलीस्मा दखातंस म्हनीसन ती भाशा त्या अमूक परमानभाशापशी तयार जयी, हायी म्हननं वडनं पान पिपळले लावानं गत व्हयी. लोक जधळ भाशा वापराले लागतंस आनि दुसरी भाशा बोलनारा लोकससांगे व्यवहार करतंस तधळ शब्द इकडना तिकडे आनि तिकडना इकडे व्हत र्‍हातंस. काही काळमा त्या शब्दबी भाशाना घटकच व्हयी जातंस आनि हायी साहजिकच शे.

अहिराणी बोली- सामाजिक अनुबंध, अशा मराठी परमानभाशामा या परिसंवादना इशय शे. सामाजिक अनुबंध म्हंजे समाजसोबतनं नातं. यामा चार पोटइषय करेल शेत. त्यापैकी पहिला इषय:

खान्देशातील विधी, विधी–नाट्य, देव–देवता :

विधी = व्रत घेनं, चक्र भरनं, धोड्या, तोंड पाव्हाना कार्यक्रम, सुखगाडी ( सुखदेवता ) विधी-नाट्य = भोवाडा, खंडोबा आढीजागरण, भील आनि कोकणा आदिवासी भाऊस्नी कन्सरा माउली. देव–देवता = कानबाई, रानबाई, गौराई, काठीकवाडी, खांबदेव

(नागदेव, वाघदेव), म्हसोबा, आया, डोंगरदेव, मुंजोबा.

जशी मानसं, तशा देव. विधी, विधी–नाट्य आणि देव-देवता यास्माबी त्या त्या भागनी–परिसरनी दाट सावली पडेल र्‍हास. जशे मानसस्न रोजनं जगनं, राग-लोभ, काम, भीती, समजुती, भक्ती ह्या परंपराखाल त्या त्या भागात तयार जयात तशा त्यावर घडामोडीस्ना आळ-आरोप देव वर करेल र्‍हास, जो अहिराणी भागामाबी लागू व्हयी.

लोक देव हाऊ भाव ना भुख्‍या –हास. म्‍हनीसन थोडासा कपडा, थोडासा निवद यामा तो खुश व्‍हयी जास. त्‍याले भक्‍त कडथीन कोनताबी घबाडनी अपेशा –हात नही. ज्‍या सूतना कपडा आठे तयार व्‍हतस त्‍याच कपडास्‍मा देव राजी व्‍हयी जास. ज्‍या झाडस्‍ना पानं आठे सहज मिळतीन त्‍या झाडस्‍नी पत्रीच या देवस्‍ले चालस. ज्‍या ज्‍या फळं आठे त्‍या त्‍या रूतूमा येतंस, त्‍याच फळ आठला देवले आवडतंस. ज्‍या पदार्थ आठे घरघरमा कमी खर्चात तयार व्‍हतस, तोच निवद या देवस्‍ले लागस आनि त्‍याच निवदवरी त्‍यास्‍नं पोट भरस.

२ रा इषय : लोकगीतातील स्त्री जीवन दर्शन = लग्नातला गाना, झोकावरला गाना, गौराईना गाना, कानबाईना गाना, गुलाबाईना गाना, बारमजारल्या गाळ्या, अहिराणी रडनं, ओव्या, घरोटवरल्या ओव्या, आन्हा, उखाना, कोडा, म्हनी, आशा सगळास्मातीन अहिराणी बाईनं बाईपन पाहे त्ये ध्यानात येस, अहिराणी बाईले दागिनास्ना सोस जशा शे तशा रामना म्हनजे पतीना विरह शे. सासरना सारवासले ती जशी कटाळेल शे तशी माहेरपनले- मायले भेटाना नितात शे. माहेरना मानसस्ले भेटाले उतावळी व्हयेल शे. पहाटपशी काम करता करता ती इतकी दमी जास तरी दुसरा दिवस पुल्हाळे उठीसन ती घरोटवर गाना म्हनाइतकी ताजीतवानी व्हई जास.

लोकगीतंसमजारला शब्द आनि त्यास्ना अर्थ पाह्यात त्ये आपुले नवल वाटस, आशी हायी अहिराणी किती शिरीमंत शे हायी लोकगीतंस्मातीन सहज ध्यानात येस.

३ रा विषय : अहिराणी – बोली संशोधन – एक आढावा = अहिरानीना इतिहास, अहिरानीना भूगोल आनि अहिरानीनी उत्पत्ती–व्युत्प्तती यावर आपू वाचतंस आनि तेच सांगतंस. अभीर – अहिर – अहिराणी हायी सूत्र आता आपू कैन्हनं मान्य करी टाकं.

अहिराणी हायी मागधी, सौराष्ट्री, शौरसेनी, महाराष्ट्री, पैशाची या सगळया भाशास्पशी तयार व्हयनी का संस्कृत – मराठी –आशी वाटधरी तयार जयी? आशा इचार करापेक्षा ती आठेच तयार जयी व्हयी आशे काबर म्हनू नही?

अहिरानी भाशा आठेच रांगनी, आठेच तिन्‍हा बोबडा बोल फुटनात आनि आठेच ती चार जिल्हास्मा हात पाय पसरी तिन्हा जम बसाडा आशा आपू का इचार करतं नहीत. तो कराले पाहिजे.

४ था विषय : अहिराणीतील स्तंभलेखन = अहिराणीमा स्तंभलेखन व्हयी र्‍हायनं आता, पन फक्त पेपरमा. मासिकं आनि भाशाले-इचारले जागा देनारा नियतकालिकस्मा अजून आशे स्तंभलेखन दिसत नही. यानं कारन काय ? गावगप्पा, चुटका, फटका, किस्सा यानंपुढेबी हायी लिखान सरकाले पाहिजे ना. घटकाभर करमनुक म्हनीसनच काबरं हायी स्तंभलेखन व्हयी र्‍हायनं? अहिरानीमा वैचारिक लेखनबी व्हवाले पाहिजे आनि समीक्षानी भाशाबी येवाले पाहिजे, जी अजून येत नही.

आता या चर्चामातीन – म्हंजे निबंधस्मातीन काय पुढे वनं? काय आर्थ निंघना?

जगमजारली कोनतीबी भाशामा त्या त्या समाजनं आनि तो समाज ज्या भागमा र्‍हास त्या भागनं चित्र दखास. तशे अहिराणीमाबी अहिरानी बोलनारा लोकस्न चित्र अगदी टहाळबन दखास, हाऊ अनुमान या परिसंवादमातीन पुढे वना, हायी आठे नमूद करीसन मी थांबस.

आपला सगळास्ना आभार आनि ज्यास्नी आठे आपला इचार मांडात त्या चारी अभ्यासक यास्नाबी आभार मानीसन हाऊ परिसंवाद संपना आशे जाहीर करस.

(दिनांक ३ व ४ डिसेंबर २०११ ला नाशिक येथील महाकवी कालिदास कला मंदिरात आयोजित अ.भा. चौथ्या अहिराणी साहित्य संमेलनातील ‘अहिराणी बोली: सामाजिक अनुबंध’ या विषयाच्या परिसंवादातील अध्यक्षिय भाषण.)

डॉ. सुधीर रा. देवरे,

सायास, टेलिफोन कॉलनी, ६० फुटी रोडच्या पुर्वेला, सटाणा -४२३ ३०१,

जि.नाशिक, मो. ९४२२२७०८३७, दू. ०२५५५- २२४३५७

Email id : sudhirdeore29@rediffmail.com

khup chan ahe[संपादन]

khup chan ahe

विकिपीडियाचे सहप्रकल्प[संपादन]

Hi, could someone please add en:Wikidata to the list of sister projects? Thanx --Kolja21 (चर्चा) १९:३८, १८ जानेवारी २०१३ (IST)

नोंद घेतली.
विकिपीडिया:सहप्रकल्प मध्ये सध्या दुवे नसलेल्या सहप्रकल्पांचे दुवे विकिपीडिया:सहप्रकल्प/धूळपाटी येथे आंतर्भूत केले आहेत, मात्र मुखपृष्ठ रचना तुटत असल्यामुळे विकिपीडिया:सहप्रकल्प मध्ये अद्याप स्थानांतरीत केले नाहीत.
माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? ) (चर्चा) १९:५४, १९ जानेवारी २०१३ (IST)
मुखपृष्ठावरील विक्शनरीचा लोगो कोणता? माहिती नाही? ........राहू द्या.-संतोष दहिवळ (चर्चा) २०:२४, १९ जानेवारी २०१३ (IST)

The holy month of Ramadan is speedily came to an end bringing so many cheers, laughter, mirth and celebration for the muslims all over the world. Eid ul fitr celebrates the completion of the month of Ramadan, in which muslims fast and increase their spiritual devotions and is meant to be a recognition the material and spiritual favour of God to his creation.

On this day, Muslims all over the world thank god for the gift of fasting, in which they avoided food, drink and intercourse from down to dust, out of obedience servitude. Eid ul fitr is an expression of a person to show his happiness upon his achievement in Ramadan. This outpouring happiness is to encourage a person to show his gratitude of God for his bounties.

The bounty of having experienced Ramadan and having had the opportunity to better himself spiritually. And the bounties of food and drink on the day of eid. It is hoped that due to this celebration, a person will continue upon his achievements of Ramadan.

After spending the whole of fasting and restraint they celebrate eid with full enchantment gratification for those who fasted during the month of Ramadan, there is a sense of triumph and accomplishment. Ramadan is the month of spiritual growth and purity, followed by a occasion of festivity.

Many lessons are acted upon this festivity. Eid celebration starts with crazy excitement of moon sighting. Women and young girls are decorate their hand with mehandi which is purely which purely the tradition of Indian sub continent. Devoting oneself to god: Muslims start the day showering on eid day, then go to the eid prayer and sermon that take place in the morning.

Muslims embrace and greet each other. Recognising one’s blessings and thanking God: Muslims are encouraged to wear best clothes, celebrate with family friend and neighbours.