चर्चा:मालविका बनसोड

Page contents not supported in other languages.
विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

@अभय नातू: आता या लेखाचे विकिकरण केले असल्यामुळे बदल साचा काढून टाकावा, ही विनंती. --ज्ञानदा गद्रे-फडके (चर्चा) १६:२९, १६ मार्च २०२१ (IST)[reply]

@ज्ञानदा गद्रे-फडके:,
या खेळाडूचे आडनाव बनसोड आहे कि बनसोडे?
अभय नातू (चर्चा) ०५:११, १८ मार्च २०२१ (IST)[reply]
@अभय नातू: बनसोड आहे.

पहा अधिकृत वेबसाईट: https://bwf.tournamentsoftware.com/player-profile/B4F40D63-2EE0-4823-B97F-8910B70E9F50 --ज्ञानदा गद्रे-फडके (चर्चा) ०९:०१, १८ मार्च २०२१ (IST)[reply]