चर्चा:माधव पंडित
विषय जोडाAppearance
Latest comment: १ वर्षापूर्वी by संतोष गोरे in topic लेखाच्या शीर्षकात बदल करणे बाबत
लेखाच्या शीर्षकात बदल करणे बाबत
[संपादन]माधव पु. पंडित या नावाऐवजी 'माधव पंडित (एम.पी.पंडित)' असे नाव केल्यास अधिक बरे होईल. कारण त्यांची ओळख एम.पी.पंडित अशी अधिक आहे.
मा. प्रचालक, असा बदल कराल का? हा बदल कसा करायचा ते मला जमत नाही, म्हणून विनंती करत आहे. Ketaki Modak (चर्चा) २२:१७, ७ जून २०२५ (IST)
- माधव पंडित किंवा एम.पी. पंडित असा बदल करता येईल.
- नाव बदलणे सोपे आहे. तुमच्या उजव्या हाताला tools च्या यादीत खाली स्थानांतरण असा पर्याय आहे, तो वापरावा. -
- संतोष गोरे ( 💬 ) २३:०४, ७ जून २०२५ (IST)