चर्चा:महादेव मंदिर (पाटणा)

Page contents not supported in other languages.
विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(चर्चा:महादेव मंदिर, पाटणा या पानावरून पुनर्निर्देशित)

हेमाडपंती महादेव मंदिर अशी असंख्य मंदिरे आहेत तरी या लेखाचे सुयोग्य नावाकडे स्थानांतरण करण्यात यावे जसे की पाटणा येथील महादेव मंदिर इत्यादी. संतोष दहिवळ (चर्चा) १९:२२, १७ मे २०१२ (IST)[reply]

पाटणा की पाटणादेवी कोणते बरोबर केवळ "महादेव मंदिर, पाटणा" सहसा बिहार मधील पाटण्याचे स्मरण देते. "महादेव मंदिर, पाटणा-चाळीसगाव" असे करावे का ?
माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? ) (चर्चा) १६:०३, १८ नोव्हेंबर २०१३ (IST)[reply]