चर्चा:मळदगांव रेल्वे स्थानक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

Gnome-edit-redo.svgसुशान्त देवळेकर:

"मालाड गाव रेल्वे स्थानक"....हे नाव चुकीचे आहे. या स्थानकाचे नाव "मालाड गाव" नसून "मळदगांव" असे आहे. आणि लेखात असे लिहिले आहे की "या स्थानकावर सगळ्या गाड्या थांबतात." यातील सगळ्या याचा अर्थ काय?

शीर्षक बदलले. बरोबर नाव दिल्याबद्दल धन्यवाद.
सगळ्या म्हणजे येथून जाणाऱ्या सगळ्या.
अभय नातू (चर्चा) ०६:५६, २५ नोव्हेंबर २०१७ (IST)