चर्चा:मराठी व्याकरण

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

Temp: the branch of linguistics that deals with syntax and morphology (and sometimes also deals with semantics or morphology) भाषा म्हणजे विचार व्यक्त करण्याचे साधन.भाषेचे प्रकार स्वाभाविक,नैसर्गीक, कृत्रिम,संकेतिक.ज्या खुणांचा उपयोग लेखन करण्या करिता करतात त्यांना लिपी असे म्हणतात. ,लिपीतील प्रत्येक खुणेला अक्षर असे म्हणतात.

भाष् (म्हणजे बोलणे) या धातू वरून भाषा हा शब्द बनतो.भाष्य,भाषिक,भाषण,संभाषण,भाषिय, क्षर -नष्ट होणारे अक्षर म्हणजे जे नष्ट होत नाही असे. लिप् - लिंपणे =लिपी -लिपिक लिख्- कोरणे = लेखन

देवनागरी लिपी वैशिष्ट्ये

  • डावी कडून उजवी कडे
  • बहुतेक ध्वनी करिता एक स्वतंत्र वर्ण
  • अक्षर चिन्हे
  • जोडाक्षरे
  • ध्वनी

व्याकरण व त्याची आवश्यकता वि+आ+कृ(=करण) =व्याकरण व्याकरण म्हणजे भाषेचे स्पष्टीकरण करणारे शास्त्र.व्याकरण भाषेचा मागोवा घेते.पतंजलीने व्याकरणास 'शब्दानुशासन' असेही नाव दिले आहे.परस्परांचे विचार विशिष्ट पद्धतीने व्यक्त केले तर ते सुसंबद्ध, समजण्यास सुकर ठरतात.आपण जे बोलतो किंवा लिहितो ते नीटनेटके,व्यवस्थित,आकर्षक,शुद्ध,ठेवण्याच्या दृष्टीने व्याकरणाची मदत घेता येते.

वर्ण,शब्द,पद,वाक्य,भाषा,व्यवहारातील सुयोग्य उपयोग इत्यादींचा अभ्यास व्याकरण करते.

वर्ण: तोंडा वाटे निघणार्या मूलध्वनींना 'वर्ण' असे म्हणतात.लिहून ठेवल्यामुळे हे ध्वनी नाश न पावता कायमचे राहतात म्हणून त्यांना अ-क्षर(नाश न पावणारे) असेही म्हणतात.

स्वर स्वरांचा उच्चार सहज,स्वतंत्र,इतर वर्णांच्या मदती शीवाय;ओठाला ओठ न चिटकता,जीभेचा मुखातील इतर कोणत्याही अवयवाशी स्पर्श न होता केला जातो.स्वरोच्चारांच्या वेळी हवेचा मार्ग अडवला जात नाही,तोंड उघडे व पसरलेले असते.

देवनागरी लिपी स्वर:

़हस्व मुळ स्वर :अ,आ,इ,उ,ए,ओ मराठी वापर कमी होत चाललेले स्वर: ऋ, ऌ स्वरांचे दिर्घ उच्चार: ई, ऊ, संयुक्त स्वर ऐ, औ मराठीत वापर होणारे स्वतंत्र अक्षर चिन्ह नसलेले दिर्घ स्वरांचे उच्चार :'गवत' च्या 'व' मधील 'अ' चा उच्चार;'घर' च्या 'घ' मधील 'अ'चा उच्चार.या 'अ'च्या दिर्घ उच्चारांना मराठीत अक्षर चिन्ह उपलब्ध नाही.

'दार' च्या 'दा' मधील दिर्घ 'आ' उच्चाराकरिता पण मराठीत अक्षरचिन्ह उपलब्ध नाही.

'देव' लिहिताना 'व' लिहिले जाते पण 'व' चा उच्चार मुळात 'एओ' असा स्वरोच्चार संमीलीत आहे या स्वरास मराठीत अक्षरचिन्ह नाही.

मराठीत वापर नहोणारे दिर्घ स्वर:ॠ,ॡ मराठीत अधीकृत मान्यता नसलेले उच्चार:ऍ,ऎ,ऑ,ऒ मराठी बोलताना उपयोग होणारे अक्षर चिन्हे नसलेले स्वर:

अनुस्वार

ँ

ं

विसर्ग

व्यंजन:

क,ख, ग, घ, ङ

च,छ,ज,झ,ञ

ट,ठ,ड,ढ,ण

त,थ,द, ध, न, ऩ

प,फ, ब,भ, म

य र, ऱ, ल, ळ, ऴ, व,श, ष, स, ह,

इतर

ऽ (अवग्रह)

़ (नुक्त)नुक्त: व्यंजनांचे असे उच्चार कि ज्यांना पारंपारीक वर्णमालेत स्थान नव्हते परंतु भाषेत आलेल्या या इतर उच्चारांना स्थान देण्या करिता अक्षरांच्या खाली दिलेल्या (.) टिंब चिन्हास नुक्त असे म्हणतात.एक पेक्षा अधिक उच्चार असलेली अक्षरांचे उच्चारांचे वेगळेपण अधोरेखित करणे हा त्या मागचा उद्देश आहे.

क़ ----> हक़ीक़त

ख़ ----> ख़ुश

ग़ ----> पैग़ाम

ज़ ----> बज़ार(बज़ार)

ड़ ----> खिलाड़ि

ढ़ ----> सीढ़ी

फ़ ---> काफ़ि(काफ़ि)

य़विराम चिन्हे:

[ ] महिरपी कंस { } कंस( ) उणे - अधिक +

*
/ 

बरोबर = । अर्ध विराम ;

पुर्ण विराम . स्वल्प विराम ,

"

प्रश्न चिन्ह ? उद्गार वाचक चिन्ह ! टक्के %

\ ~ _

` ' (`` )

~ञ ह

क का कि की कु कू कृ कॄ क्लृ क्लॄ कॅ के कॆ कै कॉ को कॊ कौ कं कःक्,च्,ट्,त्,प् --> संस्कृत

क,च,ट,त,प --> मराठी / हिंदीजोडाक्षरे

न्याय'ह', 'ह' 'क', 'ग', 'त', 'द', 'ह' 'ह'.

बक्किंघाम

बक्किंग्हाम'ऱ' मरठी -रकरणार्‍या
झ, ण्झ

= झ (ज़ेरो विद्थ जोइनेर)

= ण्झ (ज़ेरो विद्थ नोन जोइनेर)रक्षण रक्षण

शक्ति

शक्ति

राज्कुमार

राज्कुमार्ऐ, औ

इंडियैन्फ़ो

इंडियइन्फ़ो

इंडियइन्फ़ो

वैदिक चिन्हे:

अनुदत्ता ॒,उदत्ता ॑, स्वरिता ॓ गु, ग्गु,गं

॒ = (अनुदत्ता)

॑ = (उदत्त)

॓ = (स्वरित)

ñ = (गु)

ò = (ग्गु)

ó = (गं)

óè= (गं)

संस्कृत

स॒हस्र॑ शीर्षा॒ पुरु॑षः । स॒ह॒स्रा॒क्षः सहस्र॑पात् । स भूमि॑ं वि॒श्वतो॑ वृ॒त्वा । अत्य॒तिष्ठद्दशांगु॒लम् । पुरु॑ष ए॒वेदग्ं सर्वम्॓ । 

लघु, गुरु :

लघु: आणि गुरु: ,
य मा ता रा ज भा न स ल गं

F

Z ಅ

1234567890 1234567890

अ आ इ उ ए ओ ऍ ऑ

अ+आ अ+इ=ऐ अ+उ=औ अ+ए=अय़ अ+ओ=अओ: अ+ऍ=अऍ: अ+ऑ=अऑ:

आ+अ=आव़्अ आ+इ=ऐ़ आ+उ औ़ आ+ए=आए आ+ओ=आओ आऍ आ+ऑ=आऑ

इ+अ=इय़ इ+आ=इय़ा इ+इ=ई इ+उ=य़ु इ+ए=इय़े इ+ओ=इओ इ+ऍ इ+ऑ

उ+अ=उअ उ+आ=उआ उ+इ=उइ उ+ए=उए उ+ओ=उओ उ+ऍ=उऍ उ+ऑ=उऑ

अ़ आ़ ई ऊ ए़ ओ़ ऍ़ ऑ़

अ अ़ आ आ़ इ ई उ ऊ ए ए़ ओ ओ़ ऍ ऍ़ ऑ ऑ़

अ अ़ आ़ इ ई उ ऊ ए ऐ ओ औ ऍ ऑ ं :

अआ आआ इआ ईआ उआ ऊआ एआ ऐआ ओआ औआ ऍआ ऑआ आं आ:

क का कि की कु कू के कै को कौ कॅ कॉ कं कां किं कीं कुं कूं कें कैं कों कौं कॅं कॉं कः काः किः कीः कुः कूः केः कैः कोः कौः कॅः कॉः

ख खा खि खी खु खू खे खै खो खौ खॅ खॉ खं खां खिं खीं खुं खूं खें खैं खों खौं खॅं खॉं खः खाः खिः खीः खुः खूः खेः खैः खोः खौः खॅः खॉः

ग गा गि गी गु गू गे गै गो गौ गॅ गॉ गं गां गिं गीं गुं गूं गें गैं गों गौं गॅं गॉं गः गाः गिः गीः गुः गूः गेः गैः गोः गौः गॅः गॉः

घ घा घि घी घु घू घे घै घो घौ घॅ घॉ घं घां घिं घीं घुं घूं घें घैं घों घौं घॅं घॉं घः घाः घिः घीः घुः घूः घेः घैः घोः घौः घॅः घॉः

च चा चि ची चु चू चे चै चो चौ चॅ चॉ चं चां चिं चीं चुं चूं चें चैं चों चौं चॅं चॉं चः चाः चिः चीः चुः चूः चेः चैः चोः चौः चॅः चॉः

छ छा छि छी छु छू छे छै छो छौ छॅ छॉ छं छां छिं छीं छुं छूं छें छैं छों छौं छॅं छॉं छः छाः छिः छीः छुः छूः छेः छैः छोः छौः छॅः छॉः

ज जा जि जी जु जू जे जै जो जौ जॅ जॉ जं जां जिं जीं जुं जूं जें जैं जों जौं जॅं जॉं जः जाः जिः जीः जुः जूः जेः जैः जोः जौः जॅः जॉः

जीभ, पडजीभ, कंठ(कोमल तालू), मूर्धा, कठोर तालू, दंततालू (वर्त्स), दात, ओठ, नाक, तोंडाची पोकळी(मुख विवर), नाकाची पोकळी (नासिका विवर),अन्न नलिका, श्वास नलिका,

कंठ्य

तालव्य

मूर्धन्य

दंत्य ओष्ठ्य

कंठतालव्य

कंठौष्ठ्य दंतौष्ठ्य दंत तालव्य

स्वर ़हस्व स्वर दीर्घ स्वर संयुक्त स्वर सजातीय स्वर विजातीय स्वर अर्ध स्वर

स्वरादी अनुस्वार अनुनासिक विसर्ग

व्यंजन स्वरांत परवर्ण स्पर्श अनुनासिक पर-सवर्ण अंतस्थ उष्मे महाप्राण अल्पप्राण कठोर मृदू सघोष अघोष संयुक्त स्वर संयुक्त व्यंजन द्वित्व उभीरेघ असलेली व्यंजने उभीरेघ नसलेली व्यंजने

जोडक्षर पद्धती एका पुढे एक एका खाली एक रफार

भ्र,ट्र,र्य,र्‍ह,ऱ्य

वर्ण विपर्यय क्त,क्र,द्य,श्र,क्ष,ज्ञ,द्म,त्त,द्ध,श्च,द्व

स्वरोच्चार र्‍हस्व,दीर्घ, निभृत् संयोगाभास

बाराखडी

कान्हा मात्रा वेलांटी

स्वरसंधी व्यंजनसंधी विसर्गसंधी

shuddhi[संपादन]

भाषा म्हणजे विचार व्यक्त करण्याचे साधन.भाषेचे प्रकार स्वाभाविक,नैसर्गिक, कृत्रिम,सांकेतिक.ज्या खुणांचा उपयोग लेखन करण्या करिता करतात त्यांना लिपी असे म्हणतात. ,लिपीतील प्रत्येक खुणेला अक्षर असे म्हणतात. भाष् (म्हणजे बोलणे) या धातू वरून भाषा हा शब्द बनतो.भाष्य,भाषिक,भाषण,संभाषण,भाषीय, क्षर -नष्ट होणारे अक्षर म्हणजे जे नष्ट होत नाही असे. लिप् - लिंपणे =लिपी -लिपिक लिख्- कोरणे = लेखन

देवनागरी लिपी वैशिष्ट्ये

डावी कडून उजवी कडे बहुतेक ध्वनी करिता एक स्वतंत्र वर्ण अक्षर चिन्हे जोडाक्षरे ध्वनी व्याकरण व त्याची आवश्यकता वि+आ+कृ(=करण) =व्याकरण व्याकरण म्हणजे भाषेचे स्पष्टीकरण करणारे शास्त्र.व्याकरण भाषेचा मागोवा घेते.पतंजलीने व्याकरणास 'शब्दानुशासन' असेही नाव दिले आहे.परस्परांचे विचार विशिष्ट पद्धतीने व्यक्त केले तर ते सुसंबद्ध, समजण्यास सुकर ठरतात.आपण जे बोलतो किंवा लिहितो ते नीटनेटके,व्यवस्थित,आकर्षक,शुद्ध,ठेवण्याच्या दृष्टीने व्याकरणाची मदत घेता येते.

वर्ण,शब्द,पद,वाक्य,भाषा,व्यवहारातील सुयोग्य उपयोग इत्यादींचा अभ्यास व्याकरण करते.

वर्ण: तोंडा वाटे निघणार्‍या मूलध्वनींना 'वर्ण' असे म्हणतात.लिहून ठेवल्यामुळे हे ध्वनी नाश न पावता कायमचे राहतात म्हणून त्यांना अ-क्षर(नाश न पावणारे) असेही म्हणतात.

स्वर स्वरांचा उच्चार सहज,स्वतंत्र,इतर वर्णांच्या मदती शिवाय;ओठाला ओठ न चिटकता,जिभेचा मुखातील इतर कोणत्याही अवयवाशी स्पर्श न होता केला जातो.स्वरोच्चारांच्या वेळी हवेचा मार्ग अडवला जात नाही,तोंड उघडे व पसरलेले असते.

देवनागरी लिपी स्वर:

र्‍हस्व मूळ स्वर :अ,आ,इ,उ,ए,ओ मराठी वापर कमी होत चाललेले स्वर: ऋ, ऌ स्वरांचे दीर्घ उच्चार: ई, ऊ, संयुक्त स्वर ऐ, औ मराठीत वापर होणारे स्वतंत्र अक्षर चिन्ह नसलेले दीर्घ स्वरांचे उच्चार :'गवत' च्या 'व' मधील 'अ' चा उच्चार;'घर' च्या 'घ' मधील 'अ'चा उच्चार.या 'अ'च्या दीर्घ उच्चारांना मराठीत अक्षर चिन्ह उपलब्ध नाही.

'दार' च्या 'दा' मधील दीर्घ 'आ' उच्चाराकरिता पण मराठीत अक्षरचिन्ह उपलब्ध नाही.

'देव' लिहिताना 'व' लिहिले जाते पण 'व' चा उच्चार मुळात 'एओ' असा स्वरोच्चार संमिलीत आहे या स्वरास मराठीत अक्षरचिन्ह नाही.

मराठीत वापर न होणारे दीर्घ स्वर:ॠ,ॡ मराठीत आधीकृत मान्यता नसलेले उच्चार:ऍ,ऎ,ऑ,ऒ मराठी बोलताना उपयोग होणारे अक्षर चिन्हे नसलेले स्वर:

अनुस्वार

विसर्ग

व्यंजन:

क,ख, ग, घ, ङ

च,छ,ज,झ,ञ

ट,ठ,ड,ढ,ण

त,थ,द, ध, न, ऩ

प,फ, ब,भ, म

य र, ऱ, ल, ळ, ऴ, व,श, ष, स, ह,

इतर

ऽ (अवग्रह)

़ (नुक्त)

नुक्त: व्यंजनांचे असे उच्चार की ज्यांना पारंपरिक वर्णमालेत स्थान नव्हते परंतु भाषेत आलेल्या या इतर उच्चारांना स्थान देण्या करिता अक्षरांच्या खाली दिलेल्या (.) टिंब चिन्हास नुक्त असे म्हणतात.एक पेक्षा अधिक उच्चार असलेली अक्षरांचे उच्चारांचे वेगळेपण अधोरेखित करणे हा त्या मागचा उद्देश आहे.

क़ ----> हक़ीक़त

ख़ ----> ख़ुश

ग़ ----> पैग़ाम

ज़ ----> बज़ार(बज़ार)

ड़ ----> खिलाड़ि

ढ़ ----> सीढ़ी

फ़ ---> काफ़ि(काफ़ि)

य़

विराम चिन्हे:

[ ] महिरपी कंस { } कंस( ) उणे - अधिक +

/

बरोबर = । अर्ध विराम ;

पुर्ण विराम . स्वल्प विराम ,

"

प्रश्न चिन्ह ? उद्गार वाचक चिन्ह ! टक्के %

\ ~ _

` ' (`` )

~

ञ ह

क का कि की कु कू कृ कॄ क्लृ क्लॄ कॅ के कॆ कै कॉ को कॊ कौ कं कः

क्,च्,ट्,त्,प् --> संस्कृत

क,च,ट,त,प --> मराठी / हिंदी

जोडाक्षरे

न्याय

'ह', 'ह' 'क', 'ग', 'त', 'द', 'ह' 'ह'.

बक्किंघाम

बक्किंग्हाम

'ऱ' मरठी -र

करणार्‍या

झ, ण्झ

= झ (ज़ेरो विद्थ जोइनेर)

= ण्झ (ज़ेरो विद्थ नोन जोइनेर)

रक्षण रक्षण

शक्ति

शक्ति

राज्कुमार

राज्कुमार्

ऐ, औ

इंडियैन्फ़ो

इंडियइन्फ़ो

इंडियइन्फ़ो

वैदिक चिन्हे:

अनुदत्ता ॒,उदत्ता ॑, स्वरिता ॓ गु, ग्गु,गं

॒ = (अनुदत्ता)

॑ = (उदत्त)

॓ = (स्वरित)

ñ = (गु)

ò = (ग्गु)

ó = (गं)

óè= (गं)

संस्कृत

स॒हस्र॑ शीर्षा॒ पुरु॑षः । स॒ह॒स्रा॒क्षः सहस्र॑पात् । स भूमि॑ं वि॒श्वतो॑ वृ॒त्वा । अत्य॒तिष्ठद्दशांगु॒लम् । पुरु॑ष ए॒वेदग्ं सर्वम्॓ ।

लघु, गुरु :

लघु: आणि गुरु: ,

य मा ता रा ज भा न स ल गं

F

Z ಅ

1234567890 1234567890

अ आ इ उ ए ओ ऍ ऑ

अ+आ अ+इ=ऐ अ+उ=औ अ+ए=अय़ अ+ओ=अओ: अ+ऍ=अऍ: अ+ऑ=अऑ:

आ+अ=आव़्अ आ+इ=ऐ़ आ+उ औ़ आ+ए=आए आ+ओ=आओ आऍ आ+ऑ=आऑ

इ+अ=इय़ इ+आ=इय़ा इ+इ=ई इ+उ=य़ु इ+ए=इय़े इ+ओ=इओ इ+ऍ इ+ऑ

उ+अ=उअ उ+आ=उआ उ+इ=उइ उ+ए=उए उ+ओ=उओ उ+ऍ=उऍ उ+ऑ=उऑ

अ़ आ़ ई ऊ ए़ ओ़ ऍ़ ऑ़

अ अ़ आ आ़ इ ई उ ऊ ए ए़ ओ ओ़ ऍ ऍ़ ऑ ऑ़

अ अ़ आ़ इ ई उ ऊ ए ऐ ओ औ ऍ ऑ ं :

अआ आआ इआ ईआ उआ ऊआ एआ ऐआ ओआ औआ ऍआ ऑआ आं आ:

क का कि की कु कू के कै को कौ कॅ कॉ कं कां किं कीं कुं कूं कें कैं कों कौं कॅं कॉं कः काः किः कीः कुः कूः केः कैः कोः कौः कॅः कॉः

ख खा खि खी खु खू खे खै खो खौ खॅ खॉ खं खां खिं खीं खुं खूं खें खैं खों खौं खॅं खॉं खः खाः खिः खीः खुः खूः खेः खैः खोः खौः खॅः खॉः

ग गा गि गी गु गू गे गै गो गौ गॅ गॉ गं गां गिं गीं गुं गूं गें गैं गों गौं गॅं गॉं गः गाः गिः गीः गुः गूः गेः गैः गोः गौः गॅः गॉः

घ घा घि घी घु घू घे घै घो घौ घॅ घॉ घं घां घिं घीं घुं घूं घें घैं घों घौं घॅं घॉं घः घाः घिः घीः घुः घूः घेः घैः घोः घौः घॅः घॉः

च चा चि ची चु चू चे चै चो चौ चॅ चॉ चं चां चिं चीं चुं चूं चें चैं चों चौं चॅं चॉं चः चाः चिः चीः चुः चूः चेः चैः चोः चौः चॅः चॉः

छ छा छि छी छु छू छे छै छो छौ छॅ छॉ छं छां छिं छीं छुं छूं छें छैं छों छौं छॅं छॉं छः छाः छिः छीः छुः छूः छेः छैः छोः छौः छॅः छॉः

ज जा जि जी जु जू जे जै जो जौ जॅ जॉ जं जां जिं जीं जुं जूं जें जैं जों जौं जॅं जॉं जः जाः जिः जीः जुः जूः जेः जैः जोः जौः जॅः जॉः

जीभ, पडजीभ, कंठ(कोमल तालू), मूर्धा, कठोर तालू, दंततालू (वर्त्स), दात, ओठ, नाक, तोंडाची पोकळी(मुख विवर), नाकाची पोकळी (नासिका विवर),अन्न नलिका, श्वास नलिका,

कंठ्य

तालव्य

मूर्धन्य

दंत्य ओष्ठ्य

कंठतालव्य

कंठौष्ठ्य दंतौष्ठ्य दंत तालव्य

स्वर र्‍हस्व स्वर दीर्घ स्वर संयुक्त स्वर सजातीय स्वर विजातीय स्वर अर्ध स्वर

स्वरादी अनुस्वार अनुनासिक विसर्ग

व्यंजन स्वरांत परवर्ण स्पर्श अनुनासिक पर-सवर्ण अंतस्थ उष्मे महाप्राण अल्पप्राण कठोर मृदू सघोष अघोष संयुक्त स्वर संयुक्त व्यंजन द्वित्व उभीरेघ असलेली व्यंजने उभीरेघ नसलेली व्यंजने

जोडाक्षर पद्धती एका पुढे एक एका खाली एक रफार

भ्र,ट्र,र्य,र्‍ह,ऱ्य

वर्ण विपर्यय क्त,क्र,द्य,श्र,क्ष,ज्ञ,द्म,त्त,द्ध,श्च,द्व

स्वरोच्चार र्‍हस्व,दीर्घ, निभृत् संयोगाभास

बाराखडी

कान्हा मात्रा वेलांटी

स्वरसंधी व्यंजनसंधी विसर्गसंधी