चर्चा:मराठी रंगभूमी

From विकिपीडिया
Jump to navigation Jump to search

Gnome-edit-redo.svgअभय नातू, सुबोध कुलकर्णी, संदेश हिवाळे:नमस्कार या लेखाच्या इतिहासात आपली नावे दिसत आहेत. त्यानंतर कुणीतरी यात विचित्र बदल केले आहेत. अतिशय विचित्र आणि अश्लाघ्य भाषा यात दिसते आहे. आपल्या निदर्शनास आणून द्यावे असे वाटले--आर्या जोशी (चर्चा) १६:११, ४ नोव्हेंबर २०१९ (IST)

Gnome-edit-redo.svgआर्या जोशी:, अनामिक सदस्याने केलेले चुकीचे बदल वगळण्यात आलेले आहेत.--संदेश हिवाळेचर्चा १६:५१, ४ नोव्हेंबर २०१९ (IST)