चर्चा:मराठी भाषा दिवस

Page contents not supported in other languages.
विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

लेखाचे शीर्षक मराठी भाषा गौरव दिन असे हवे. हे अधिकृत शासनाने जाहीर केलेले नाव आहे.
--सुबोध कुलकर्णी (चर्चा) १३:११, २७ फेब्रुवारी २०१८ (IST)[reply]

@सुबोध कुलकर्णी: कृपया संदर्भ द्या.--संदेश हिवाळेचर्चा १४:२९, २७ फेब्रुवारी २०१८ (IST)[reply]