चर्चा:भारतीय तंत्रज्ञान संस्था खरगपूर
(चर्चा:भारतीय प्राद्यौगिकी संस्था,खड्गपुर या पानावरून पुनर्निर्देशित)
खड्गपुर मराठीत खडगपूर होईलसे वाटते. अणुसंधान नको. हिंदीत अनुसंधान, मराठीत संशोधन.
शीर्षक[संपादन]
भारतीय तंत्रज्ञान संस्था खडगपूर हे योग्य नाव आहे Mayur12025 (चर्चा) ११:४२, ३ मे २०१८ (IST)