चर्चा:भारतामधील धर्म

Page contents not supported in other languages.
विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(चर्चा:भारतातील धर्म या पानावरून पुनर्निर्देशित)

सांख्यिकी[संपादन]

@अभय नातू: @V.narsikar:

कृपया, सांख्यिकी विभागातील इंग्रजी अंकांचे मराठी भाषांतर करा. परंतु ते करताना संदर्भातील लिंकमधील इंग्रजी अंक बदलू देऊ नका. --संदेश हिवाळेचर्चा २२:३३, २३ नोव्हेंबर २०१७ (IST) --संदेश हिवाळेचर्चा २२:३३, २३ नोव्हेंबर २०१७ (IST)[reply]

उदाहरण?
अभय नातू (चर्चा) ००:३७, २४ नोव्हेंबर २०१७ (IST)[reply]


84.1% चे ८४.१%
83.45% चे ८३.४५%

अशाप्रकारे सांख्यिकी विभागात असलेल्या दोन तक्त्यातील सर्व इंग्रजी अंकांचे मराठी अंक असावेत.

--संदेश हिवाळेचर्चा ०७:५३, २४ नोव्हेंबर २०१७ (IST)[reply]

@प्रसाद साळवे: कृपया, इंग्रजी अंकाचे मराठी भाषांतर करा. संदर्भातील इंग्रजी अंक बदलू होऊ देऊ नका. १५:२१, २४ नोव्हेंबर २०१७ (IST)[reply]

--संदेश हिवाळेचर्चा १५:२१, २४ नोव्हेंबर २०१७ (IST)[reply]

@संदेश हिवाळे: काम झाले आहे पण एकदा नीट तपासावे. एखादा आकडा सुटला असेल तर दुरुस्त करून घ्यावा.फाईंड व रिप्लेस कमांडची तितकी खात्री देता येत नाही.तसेच संदर्भही तपासावेत. --वि. नरसीकर , (चर्चा) १७:३३, २४ नोव्हेंबर २०१७ (IST)[reply]

खूप खूप धन्यवाद सर. मी राहिलेले आकडे दुरूस्त केलेत. संदर्भ ठिक आहेत. --संदेश हिवाळेचर्चा १८:४२, २४ नोव्हेंबर २०१७ (IST)[reply]
--संदेश हिवाळेचर्चा १८:४२, २४ नोव्हेंबर २०१७ (IST)[reply]