चर्चा:भारतरत्‍न

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

भारतरत्न विजेत्यांची चित्रे[संपादन]

Gnome-edit-redo.svgMahitgar: सर व Gnome-edit-redo.svgअभय नातू: सर, मी या लेखात काही विस्तार केलाय पण १९ भारतरत्न पुरस्कार विजेत्यांची चित्रे या लेखामध्ये नाहित, या थोर भारतीयांची चित्रे इथे असायला हवेत. कृपया मदत करा. संदेश हिवाळे (चर्चा) १५:५५, ६ एप्रिल २०१७ (IST) संदेश हिवाळे (चर्चा) १५:५५, ६ एप्रिल २०१७ (IST)