चर्चा:भारत

Page contents not supported in other languages.
विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

राष्ट्र_अधिकृत_नाव_स्थानिकभाषेमध्ये = भारत गणराज्य हा काय प्रकार आहे? स्थानिक भाषा म्हणजे काय?

स्थानिक भाषेत नाव[संपादन]

प्रत्येक देशाचे प्रचलित नाव आणि स्थानिक भाषेतील नाव हे सहसा वेगळे असतात.

उदा. चीन ला इंग्लिशमध्ये चायना, मराठी/हिंदीत चीन म्हणतात तर स्थानिक (मँडेरिन) भाषेतील नाव आहे चुंग-ह्वा. भारताला इंग्लिशमध्ये इंडिया म्हणतात, जर्मनमध्ये इंडेन (बहुतेक) तर भारतीय भाषांमध्ये भारत गणराज्य (संविधानातील नाव).

अभय नातू १८:३५, २७ जानेवारी २००७ (UTC)

भारताचा नकाशा या मध्ये वेगळा का आहे? काश्मीर का कापला आहे?

भारतीय विकिपीडियन्सची या विषयासंदर्भाने उदासिनता, अनभिज्ञता, आणि प्रताशिकार मुक्त नकाशांची अनुपलब्धता. इंग्रजी विकिपीडियाच्या स्वतंत्र निकष आहेत ते इतर भाषी विकिपीडियांना बंधनकारक नसताता या संदर्भाने भारतीय भाषी विकिपीडियन्सनी स्वतःचे स्वतंत्र निकष ठरवून त्याची अमंलबजावणी करणे आणि येथील निकष वेगळे आहेत याची इतर आंतरभाषी नवख्या हवशा नवशा गवशांना जाणीव करून देण्याची गरज आहे. माहितगार १६:५६, ९ जानेवारी २०११ (UTC)

भारताचा नकाशा बदलणे बाबत[संपादन]

माजी आपल्याला विनंती आहे की भारताचा जो मूळ नकाशा आहे ज्यामध्ये काश्मीर लढाख प्रात असलेला नकाशा आपण जोडावा काश्मीर हा भारताचे अविभाज्य भाग आहे तो आपण पाकिस्तान आणि चीनला जोडला आहे त्यात आपण दुरुस्ती करावी हे आम्ही तुम्हाला प्रथम नम्रपने सांगत आहोत अन्यथा आमच्या कडे दुसरे मार्ग आहेत त्यातून भारतीय व्यक्ती कायकरू शकते ते बघा. जय हिन्द Manoj2211 (चर्चा) २१:५९, ११ जुलै २०१८ (IST)[reply]