चर्चा:बिल ओ'रायली
Appearance
अॅपॉस्ट्रफी आवश्यक आहे काय ?
[संपादन]मरअठीमध्ये अन्य भाषांमध्ईल नावे लिहिताना ती मूळ भाषकांच्या उच्चाराशी मिळतीजुळती असली पाहिजेत, एवढाच संकेत असल्यामुळे खरे तर ओरायली व ओ'रायली यांत फरक उरत नाही. त्यामुळे ओरायली असे लेखन शीर्षकात लिहिणे बरे ठरणार नाही काय ?
--संकल्प द्रविड (चर्चा | योगदान) ०५:५८, ३ जानेवारी २०१२ (UTC)