चर्चा:बावीस प्रतिज्ञा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

स्तंभाचे जे छायाचित्र आहे, त्यावरील प्रतिज्ञा व लेखात दिलेल्या प्रतिज्ञा यात फरक आहे. तसेच यासाठी एखादा अधिक विश्वसनीय संदर्भ देता नाही का येणार?
--सुबोध कुलकर्णी (चर्चा) १६:५१, १८ मार्च २०१८ (IST)

Gnome-edit-redo.svgसुबोध कुलकर्णी: सर, स्तंभाप्रमाणे दुरुस्ती व संदर्भ जोडून झाले. प्रसाद साळवे (चर्चा) १७:१८, १८ मार्च २०१८ (IST)