चर्चा:बारामोटेची विहीर

Page contents not supported in other languages.
विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

छान झाले. लेख अपडेट केला. फोटो टाकला कारण मला फोटो टाकता ययेत नाही. माहितगार मराठीने हे संपादन केलेले दिसते. त्यांना धन्यवाद. परवा २ जानेवारीला दि. पी. भोसले कोलेज कोरेगाव येथे विद्यार्थ्यांना मी सदस्य करून घेतले काही नोंदी आता त्यांच्या कडून पण करून घेत आहे.

@DEVANAND G SONTAKKE: तुम्हाला या विहिरीचे फोटो विकिपीडियाच्या लेखावर टाकायचे आहेत का? या विहिरीचे फोटोज स्वतः क्लिक केलेले (काढलेले) आहेत का? 2405:204:94A9:5339:997B:E230:1119:EA38 ११:४८, ५ जानेवारी २०२० (IST)[reply]