चर्चा:बांगलादेश त्रिकोणी मालिका, २०१०

Page contents not supported in other languages.
विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

समसमीक्षण[संपादन]

१. लेखांतील तारखांना विकिलिंक्स आवश्यक असाव्यात काय? हे फक्त या लेखासाठी नसून सर्व लेखांसाठी आहे. इंग्रजी विकीमध्ये तारखांना सामान्यतः दुवा देण्यात येत नाही.

२. लेख सध्या अपूर्ण. मालिका जसजशी समोर सरकेल लेख पूर्ण करता येईल. तोवर काम चालू हा साचा लावता येईल. लेख पूर्ण झाल्यावर पुनःसमीक्षा होऊन लेखास समसमीक्षित बावन्नकशी लेखाचा दर्जा देण्यात यावा. गणेश धामोडकर ०८:४३, ५ जानेवारी २०१० (UTC)

१. मराठी विकिपीडियावर तारीख व वर्षांना दुवे देण्याचा संकेत आहे त्यामुळे इतर लेखांप्रमाणेच येथेही ठेवाव्यात.
२. {{काम चालू}} साचा घातला.
अभय नातू १४:३४, ५ जानेवारी २०१० (UTC)