चर्चा:फलटण तालुका

Page contents not supported in other languages.
विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(चर्चा:फलटण या पानावरून पुनर्निर्देशित)

जे कोणी फलटण विषयी माहीती लिहील त्याने कृपा करून व्याकरणा विषयी थोडे लक्ष द्यावे ही नम्र विनंती. आपला सर्वांचा -- नीरज.

व्याकरण[संपादन]

नीरज,

जर तुम्हाला व्याकरण वा इतर चुका दिसल्या तर त्या सुधाराव्यात. आपल्या योगदानाबद्दल आभारी आहे.

अभय नातू 19:14, 20 डिसेंबर 2006 (UTC) या शहरात श्रीराम सहकारी साखरकारखाना आहे.त्याचप्रमाणे साखरवाडी येथे उगार साखर कारखाना आहे.


उमेश झांजुर्णे. या शहरात विमानतळ आहे. हे शहर बाणगंगा नदीकाटी वसलेले आहे.या शहराच्या बाजुला धुमाळवाडी येथे धबधबा आहे.