चर्चा:प्लाझ्मा संशोधन केंद्र

Page contents not supported in other languages.
विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

प्लाज्मा कि प्लाझ्मा? मराठीत नुक्ता नसल्यामुळे आणि हा उच्चार पेक्षा च्या जवळ असल्यामुळे प्लाझ्मा असे लिहावे.

अभय नातू १४:०९, १८ मे २०११ (UTC) ता.क. प्लाज्माचा उच्चार लवाजमा तील सारखा होईल.