चर्चा:पु.ल. देशपांडे

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

Help Needed[संपादन]

I have started the English stub of the play Batatyachi Chaal. I could use some help from the knwledgeable ones in improving it. -- Mayuresh


पु.ल.संगीत दिग्दर्शक?[संपादन]

लेखातले "१९४७सालच्या मो.ग.रांगणेकरांच्या ’कुबेर‘ या चित्रपटाला संगीत देऊन पु.ल.देशपांडे संगीत दिग्दर्शक झाले. चित्रपटातील गाणी त्यांनी म्हटली होती" हे वाक्य खटकले. ’कुबेर’चे संगीत दिग्दर्शन श्रीधर पार्सेकरांचे होते. गीते मो.ग.रांगणेकरांनी लिहिली होती.बहुतांशी गाणी ज्योत्स्ना भोळे यांनी गायली होती. पु.ल.देशपांडे यांची त्या चित्रपटात भूमिका होती आणि माझ्या मते, त्यांनी फक्त एक गाणे गायले होते.

जाणकाराने दुरुस्ती करावी....J (चर्चा) १७:२९, १४ ऑक्टोबर २०१२ (IST)