चर्चा:पुडुचेरी (केंद्रशासित प्रदेश)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(चर्चा:पुदुच्चेरी या पानावरून पुनर्निर्देशित)
Jump to navigation Jump to search

पुडुचेरी नाव चुकिचे आहे पुदुच्चेरी असे नाव आहे आणि उच्चार पण. पुदु-नवे,नविन च्चेरी- गावाचे नाव जसे नवी मुंबै तसेच पुदुच्चेरी.इंग्रजांनी सोयीसाठी पाँडीचेरी असे करून घेतले.Prasannakumar १२:४०, १४ मार्च २०१० (UTC) बदल अपेक्षीत

पानाचे पुर्ननिर्देशन[संपादन]

नमस्कार, पानाचे पुर्ननिर्देशन चुकले असून पुडुचेरी ते पुदुच्चेरी असे बरोबर आहे. बदल अपेक्षित. --Abhinavgarule (चर्चा) १४:११, २२ डिसेंबर २०१५ (IST)[reply]