चर्चा:पाताळेश्वर, पुणे

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

पाताळेश्वर लेणीपाताळेश्वर हे दोन्ही लेख एकाच स्थानाबद्दल आहेत असे वाटते. पुण्याची माहिती असणारे कोणी यावर प्रकाश टाकू शकेल काय? तसे असल्यास कोणतातरी एक लेख वगळावा लागेल.कोणी यात मदत करेल काय?

वि. नरसीकर (चर्चा • योगदान) ०४:०२, २१ सप्टेंबर २०११ (UTC)