चर्चा:पचनसंस्था

Page contents not supported in other languages.
विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

Thanks Priya for मराठीकरण.


One request: if the Marathi word is not very commonly used, can you please add English word in brackets? e.g. अग्न्याशय (Pancreas). Also, do you know the word for Pancreas used in text books?

हेरंब एम. १०:४९, ७ डिसेंबर २००७ (UTC)

English शब्द टाकण्याचा प्रयत्न करेन. (मी अग्न्याशय हा शब्द वापरत असल्याने तो मराठीत फार प्रचलित नाही असे माझ्या लक्षात आले नाही.) Pancreas ला text book मधला शब्द सध्या तरी आठवत नाही.

प्रिया ११:२७, ७ डिसेंबर २००७ (UTC)

आभार...This is making Marathi Wikipedia more user friendly.

हेरंब एम. ११:४४, ७ डिसेंबर २००७ (UTC)