चर्चा:निहाल किरनळ्ळी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
जर एखादा लेख संशोधन करून सुधारत असेल तर माझ्या मते पान ना वगळता त्याला सुधारण्याची संधी दिली पाहिजे. मी एक स्रोत जोडले आहे. आणखी भेटण्याची शक्यता दिसते तरी माझी विनंती आहे कि या पानास संधी दिल्यास पान आणखीन सुधरू शकतो. धन्यवाद नम्रविकी (चर्चा)
ही व्यक्ती उल्लेखनीय नाही असे माझे मत आहे. वर्तमानपत्र बातम्यांचे संदर्भ पुरेसे नाहीत.तसेच व्यक्तिगत ट्विटर दुवा ही जाहिरात नाही का?

--सुबोध कुलकर्णी (चर्चा) २१:११, २६ जून २०१८ (IST)

महाराष्ट्रच्या मुख्यमंत्र्यांना किरनळ्ळी यांचा खुला पात्र हा शैक्षणिक क्षेत्रात चर्चे चा विषय ठरला होता. खूप सारे वृत्तपत्रांनी याची दखल घेतली आहे. सकाळ टाइम्स चा स्रोत सुद्धा तपासून पहा व मग निर्णय करा अशी माझी विनंती. हा लेक आणखी सुधारू शकतो असे माझे म्हणणे आहे. वेळे अभावी लेख सुधारण्यात मला अडचण होत आहे. माझे परीक्षा संपताच मी जास्ती वेळ देऊन आणखी काही लेख सुधरू इच्छितो. धन्यवाद. नम्रविकी (चर्चा)
आपण लेखात हवे ते सुधार करा पण ज्या सदस्याने जाहिरात व उल्लेखनीयता साचा लावला, त्याचेशी चर्चा करुनच व त्याचे समाधान झाल्यावर त्यानेच अथवा प्रचालकांनी तो काढावयास हवा.

सबब आपण या लेखात केलेले संपादन मी उलटवित आहे.--वि. नरसीकर , (चर्चा) ०९:१९, २३ जुलै २०१८ (IST)

Imbox content.png
मराठी विकिपीडियासाठी ह्या लेख पान/विभागाची/मजकुराची विश्वकोशिय उल्लेखनीयता/दखलपात्रते बद्दल साशंकता आहे. हा साचा लावलेल्या लेखाबद्दल/विभागाबद्दल/मजकुराच्या विश्वकोशीय उल्लेखनीयते बाबत साधक बाधक चर्चा होणे अभिप्रेत आहे. जर उचित उल्लेखनीयता स्थापित करण्यात आली नाही, तर हा लेख, दुसऱ्या लेखात विलीन /पुनर्निर्देशित किंवा पान/विभाग/मजकुर न वगळण्याबद्दल विकिपीडिया चर्चा:उल्लेखनीयता येथे इतर विकिपीडिया सदस्यांची सहमती न मिळाल्यास संबंधीत पान/विभाग/मजकुर वगळला जाऊ शकतो. सुयोग्य आणि विश्वासार्ह संदर्भ उपलब्ध करुन दिल्यास अथवा माहितीस दुजोरा प्राप्त करुन दिल्यास ज्ञानकोशीय उल्लेखनीयते बाबत निर्णय करणे सोपे होऊ शकते.
स्रोत शोधा: "निहाल किरनळ्ळी" – बातमी, वृत्तपत्रे, पुस्तके, गुगल स्कॉलर, हायबीम, जेस्टोर संशोधन लेखांचा संग्रह, मुक्तस्त्रोत चित्रे, मुक्तस्त्रोत बातम्या, विकिपीडीया ग्रंथालय, न्यु योर्क टाईम्स, विकिपीडिया संदर्भ शोध