चर्चा:निलू निरंजना गव्हाणकर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

१९४६ साली २० तारखेला जन्माष्टमी होती, २१ला नाही. ... (चर्चा) १६:३९, २६ मार्च २०१८ (IST)

या व्यक्तीची ज्ञानकोशीय उल्लेखनीयता विषद करावी. जर लेख उल्लेखनीय असेल तर लेखातील ललितशैली बदलून ज्ञानकोशीय शैलीत पुनर्लेखन करावे. -- अभय नातू (चर्चा) २१:३५, २६ मार्च २०१८ (IST)

Imbox content.png
मराठी विकिपीडियासाठी ह्या लेख पान/विभागाच्या/मजकुराच्या विश्वकोशीय उल्लेखनीयता/दखलपात्रतेबद्दल साशंकता आहे. हा साचा लावलेल्या लेखाबद्दल/विभागाबद्दल/मजकुराच्या विश्वकोशीय उल्लेखनीयतेबाबत साधक बाधक चर्चा होणे अभिप्रेत आहे. जर उचित उल्लेखनीयता स्थापित करण्यात आली नाही, तर हा लेख, दुसऱ्या लेखात विलीन /पुनर्निर्देशित किंवा पान/विभाग/मजकूर न वगळण्याबद्दल विकिपीडिया चर्चा:उल्लेखनीयता येथे इतर विकिपीडिया सदस्यांची सहमती न मिळाल्यास संबंधित पान/विभाग/मजकूर वगळला जाऊ शकतो. सुयोग्य आणि विश्वासार्ह संदर्भ उपलब्ध करुन दिल्यास अथवा माहितीस दुजोरा प्राप्त करुन दिल्यास ज्ञानकोशीय उल्लेखनीयतेबाबत निर्णय करणे सोपे होऊ शकते.
स्रोत शोधा: "निलू निरंजना गव्हाणकर" – बातमी, वृत्तपत्रे, पुस्तके, गुगल स्कॉलर, हायबीम, जेस्टोर संशोधन लेखांचा संग्रह, मुक्तस्त्रोत चित्रे, मुक्तस्त्रोत बातम्या, विकिपीडीया ग्रंथालय, न्यु योर्क टाईम्स, विकिपीडिया संदर्भ शोध