चर्चा:नलिनी कांत गुप्ता
विषय जोडाAppearance
Latest comment: १० महिन्यांपूर्वी by अभय नातू in topic नोलिनी कांत गुप्ता - नावाबाबत
नोलिनी कांत गुप्ता - नावाबाबत
[संपादन]नमस्कार, त्यांचे नाव नोलिनी असेच आहे. हिंदी विकिपीडियामध्येही तसेच लिहिले आहे. तेव्हा 'नलिनी' असे न करता 'नोलिनी' असेच राहू द्यावे असे वाटते. धन्यवाद Ketaki Modak (चर्चा) ११:२१, ८ नोव्हेंबर २०२५ (IST)
- बंगाली मध्ये नलिनीकांत गुप्त (নলিনীকান্ত গুপ্ত) असे नाव आहे. शीर्षकलेखन संकेतांनुसार असे लिहिले जावे परंतु बंगालीमध्ये अनेक अ स्वर ओ असे उच्चारले जातात, तरी नोलिनीकांत गुप्त असे शीर्षक असण्यास हरकत नाही. -- अभय नातू (चर्चा) १६:२९, ८ नोव्हेंबर २०२५ (IST)