चर्चा:दौंड रेल्वे स्थानक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

Gnome-edit-redo.svgसुशान्त देवळेकर:

या लेखातील प्रकाशचित्रात दिसत असल्याप्रमाणे स्थानकावरील पाटीवर लिहिलेले नाव मराठीत दौण्ड व हिंदीत दौंड असे आहे. तरी या लेखाचे शिर्षक "दौण्ड" रेल्वे स्थानक असे हवे.

--अभय होतू (चर्चा) ०३:१८, २५ नोव्हेंबर २०१७ (IST)

.

पुणे – सिकंदराबाद शताब्दी एक्सप्रेस या गाडीला पुर्वीही दौण्ड हा थांबा नव्हता आणि आताही नाहीये. --अभय होतू (चर्चा) ०३:२०, २५ नोव्हेंबर २०१७ (IST)

पुणे – सिकंदराबाद शताब्दी एक्सप्रेसचे नाव काढले.
वस्तुतः ही यादी पूर्णपणे तपासायला पाहिजे. तसेच लेखात रोज सुटणाऱ्या एक्सप्रेस गाड्या असे शीर्षक आहे. मला वाटते रोज येजा करणाऱ्या एक्सप्रेस गाड्या असे अभिप्रेत असावे.
अभय नातू (चर्चा) ०७:२०, २५ नोव्हेंबर २०१७ (IST)