चर्चा:देवानंद सोनटक्के

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

Gnome-edit-redo.svg: त्यांनी अध्यापन केलेल्या महाविद्यालयांची नावे आपल्या कडून अनवधानानी वगळली गेली आहेत का कि काही विशीष्ट उद्देश्य आहे.

माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? ) (चर्चा) २२:१०, २९ जुलै २०१७ (IST)

मी जाणून बुजून वगळलेली नाहीत, चुकून झाली असल्यास पडताळणी करून परत टाकेन ... (चर्चा) २२:२९, २९ जुलै २०१७ (IST)