चर्चा:देवदत्त

Page contents not supported in other languages.
विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(चर्चा:देवदत्त (बुद्धशिष्य) या पानावरून पुनर्निर्देशित)

इतर बुद्धशिष्यांप्रमाणे या लेखाचे नाव देवदत्त (बुद्धशिष्य) का नसावे?

देवदत्त (बुद्धशिष्य) पासून पुनर्निर्देशन आहे हे लक्षात आल्यावर वरील नोंद काढली.

अभय नातू (चर्चा) २३:३५, ६ फेब्रुवारी २०१८ (IST)[reply]

निःसंदिग्ध शीर्षक नाही[संपादन]

लेखाचे शीर्षक निःसंदिग्ध नसल्या कारणाने मी लेखशीर्षक पूर्ववत केले. देवदत्त व देवव्रत ही भिन्न नावे आहेत. @अभय नातू: --संदेश हिवाळेचर्चा २३:३९, ६ फेब्रुवारी २०१८ (IST) --संदेश हिवाळेचर्चा २३:३९, ६ फेब्रुवारी २०१८ (IST)[reply]

बरोबर आहे. तुमच्या नोंदीआधीच ते लक्षात आल्याने वरील नोंद काढली आहे.
अभय नातू (चर्चा) २३:४२, ६ फेब्रुवारी २०१८ (IST)[reply]

धन्यवाद. --संदेश हिवाळेचर्चा २३:४७, ६ फेब्रुवारी २०१८ (IST)[reply]