चर्चा:दीपिका पडुकोण

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

इथे दीपिका पडूकोण हिच्या नावात बदल सुचविण्याचे कारण असे कि "पदुकोण/ पादुकोन/ पादुकोण" असे आडनाव नसुन "पडूकोण" असे आहे.हिंदी वाहिन्या व हिंदी भाषेनुसार कदाचित तसे लिहित असतीलही,परंतु कन्नड,कोकणी व तमिळ पडूकोण असाच उल्लेख आढळतो, व स्वत: दीपिका बोलताना पडूकोण असाच उच्चार करते.