Jump to content

चर्चा:दिवस-रात्र क्रिकेट

Page contents not supported in other languages.
विषय जोडा
विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Latest comment: ३ महिन्यांपूर्वी by अभय नातू in topic शीर्षक

शीर्षक

[संपादन]

@Khirid Harshad,

मीडियाविकी सॉफ्टवेरमध्ये शीर्षकात / वापरले असता मूळ शीर्षकाचे उपपान तयार होते. येथे दिवस/रात्र क्रिकेट असे शीर्षक असते तर दिवस या लेखाचे उपपान रात्र क्रिकेट असे झाले असते.

सहसा / च्या ऐवजी - वापरावे, उदा. डॅलस-फोर्ट वर्थ आंतरराष्ट्रीय विमानतळ

धन्यवाद.

अभय नातू (चर्चा) ०७:१६, ६ एप्रिल २०२५ (IST)Reply