चर्चा:दिलीप अलोणे

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
  • विज्ञान शाखा भाषा मंडळ ह्या संज्ञेत काय अभिप्रेत आहे ?
दुरुस्ती बद्दल धन्यवाद

माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? ) (चर्चा) २०:०४, २६ एप्रिल २०१३ (IST)

  • वाणी कि वणी (लोकमान्य टिळक महाविद्यालय’, वाणी (यवतमाळ जिल्हा)) ? माझ्या ऐकण्यातल्या यवतमाळ जिल्ह्यातील एका गावाचे नाव वणी आहे. गावाचे नाव तपासून घेणे होईल किंवा कसे ?

माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? ) (चर्चा) १५:४२, २७ एप्रिल २०१३ (IST)