चर्चा:दार्फुरचे शिरकाण

Page contents not supported in other languages.
विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

शीर्षक[संपादन]

मला वाटते की हत्याकांड ही एक घटना असते. अनेक महिने, वर्षे चालणार्‍या घटनांना हा शब्द चपखल बसत नाही. शिरकाण हा शब्द अधिक सूचक वाटतो. अर्थात, यात एका विशिष्ट जमावाचा वेध घेतल्याचेही सूचित होते. जसे हॉलोकॉस्ट - ज्यूंचे शिरकाण.

अभय नातू २०:४८, १८ मार्च २००९ (UTC)