चर्चा:तावडी बोलीभाषा
Appearance
मोठा मजकूर
[संपादन]@Khandeshputra42:, नमस्कार आपण तावडी बोलीभाषा या पानावर मोठा मजकूर वगळत आहात. कृपया आपल्याला नक्की काय करायचे आहे ते येथे मांडावे.- संतोष गोरे ( 💬 ) ०९:०३, २६ जानेवारी २०२२ (IST)
- @Khandeshputra42:, नमस्कार, येथे आपल्याला विचारण्यात आले होते की आपण मजकूर का वगळत आहात. पण आपण येथे उत्तर दिले नाही. त्या ऐवजी इतरत्र दुसऱ्या व्यक्तीस आपण टोमणा मारला आहे. जर तुम्हाला तावडी आणि लेवा भाषेत फरक माहीत आहे तर ते या चर्चा पानावर का नमूद केले नाही? आणि हो, जर तो लेवा भाषेचा मजकूर आहे तर तो त्या पानावर आपण पोस्ट केलात का? संपादन करणाऱ्या इतर व्यक्तीस ते कसे कळणार? कृपया लक्षात घ्यावे की तुम्हाला तावडी आणि लेवा भाषेतील फरक माहीत आहे म्हणजे इतरांना पण माहीत असेल असे नाही ना. विनंती आहे की, कृपया सदरील भाषेतील जाणकार या नात्याने आपण दोन्ही पानातील मजकुरात भर घालावी.- संतोष गोरे ( 💬 ) १३:३८, २९ जानेवारी २०२२ (IST)