चर्चा:डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ

Page contents not supported in other languages.
विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

माहिती येथे हलविली आहे.डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ पान् काढा.विनोद रकटे ०३:१६, १२ मार्च २०१० (UTC)

असे का करायचे असते[संपादन]

जुने पान काढून त्याच नावाने नवे पान केलेत, असे का, हे सांगू शकाल तर बरे. मीही नवी पाने करत असतो तेंव्हा कदाचित हे माझ्याही उपयोगी पडू शकेल. धन्यवाद. - मनोज ०३:२३, १२ मार्च २०१० (UTC)

पदवी, आद्याक्षरगटानंतर एक जागा सोडावी हा मराठी विकिपीडियावरील प्रघात आहे, तरी नावाचे हेच शुद्धलेखन बरोबर आहे.
अभय नातू ०७:०२, १२ मार्च २०१० (UTC)

विद्यापीठाचे ब्रीदवाक्य 'हे ज्ञानिची पवित्रता' असे आहे, त्याचा अर्थ काय? .... (चर्चा) १७:५२, १२ जून २०१८ (IST)[reply]