चर्चा:टिट्टिभाद्य

Page contents not supported in other languages.
विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

मराठीभाषक video चा उच्चार कदाचित व्हीडिओ असा करीत असले, तरी मूळ इंग्रजीत तसा उच्चार नाही. मूळ ब्रिटिश उच्चार व्हिडिओ असा आणि सध्याचा अमेरिकन आणि अन्य उच्चार [vid-ee-oh],[ˈvɪdiˌoʊ]असा आहे. देवनागरीत लिहिले तर दोन्ही व्हिडीओ. अर्थात मराठी उच्चार व्हीडिओ असेल तर तसे मराठी विकीवर लिहायला हरकत नाही....J ०८:५९, १५ मे २०११ (UTC)