चर्चा:जोर्वे गाव

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(चर्चा:जोर्वे (पुरातत्त्वीय उत्खनन स्थळ) या पानावरून पुनर्निर्देशित)
Jump to navigation Jump to search

गावावरील लेखात काय असावे?[संपादन]

"जोर्वे" या नावाचा गावावरील लेख त्या गावा बद्दल माहिती पर लेख असने अपेक्षित सर्वसाधारण असते, जोर्वे म्हणजे फक्त पुरातत्त्वीय उत्खनन स्थळ नव्हे. जोर्वे गावाची ओळख या पुरातत्त्वीय उत्खनन स्थळ म्हणून असेल जरूर परंतु त्या गावाच्या इतर बाबी पण असु शकतात. त्यामध्ये ही एक पुरातत्त्वीय उत्खनन स्थळ म्हणून टाकावी.

Dr.sachin23 ११:५२, १४ मे २०११ (UTC)

पानाची मागील आवृत्ती[संपादन]

सध्याचे पान म्हणजे सदस्य:Dr.sachin23 यांची २२.३४. १२ मार्च २०११ ची आवृत्ती आहे. कृपया जाणकारांनी या पानात झालेले सर्व फरक पहावेत. संतोष दहिवळ १५:०३, १४ मे २०११ (UTC)

गैरसमज काढुन टाका.[संपादन]

गैरसमज काढून टाका, मी ह्या चर्चा पानावरील नोंदी माझी आवृत्ती दिसावी म्हणून नोंदविले आहे असा गैरसमज काढून टाका, तो नोंदीतला मजकुरावरून जाणवत आहे.

Dr.sachin23 १६:०५, १४ मे २०११ (UTC)