चर्चा:जुजबी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
Imbox content.png
मराठी विकिपीडियासाठी ह्या लेख पान/विभागाची/मजकुराची विश्वकोशिय उल्लेखनीयता/दखलपात्रते बद्दल साशंकता आहे. हा साचा लावलेल्या लेखाबद्दल/विभागाबद्दल/मजकुराच्या विश्वकोशीय उल्लेखनीयते बाबत साधक बाधक चर्चा होणे अभिप्रेत आहे. जर उचित उल्लेखनीयता स्थापित करण्यात आली नाही, तर हा लेख, दुसऱ्या लेखात विलीन /पुनर्निर्देशित किंवा पान/विभाग/मजकुर न वगळण्याबद्दल विकिपीडिया चर्चा:उल्लेखनीयता येथे इतर विकिपीडिया सदस्यांची सहमती न मिळाल्यास संबंधीत पान/विभाग/मजकुर वगळला जाऊ शकतो. सुयोग्य आणि विश्वासार्ह संदर्भ उपलब्ध करुन दिल्यास अथवा माहितीस दुजोरा प्राप्त करुन दिल्यास ज्ञानकोशीय उल्लेखनीयते बाबत निर्णय करणे सोपे होऊ शकते.
स्रोत शोधा: "जुजबी" – बातमी, वृत्तपत्रे, पुस्तके, गुगल स्कॉलर, हायबीम, जेस्टोर संशोधन लेखांचा संग्रह, मुक्तस्त्रोत चित्रे, मुक्तस्त्रोत बातम्या, विकिपीडीया ग्रंथालय, न्यु योर्क टाईम्स, विकिपीडिया संदर्भ शोध

लेख जुजबी हा केवळ शब्दाचा अर्थ देतो आहे, त्यामुळे त्याची विश्वकोशीय उल्लेखनीयते बद्दल साशंकता आहे . जुजबी लेखाने काही विश्वकोशीय कार्य अभिप्रेत आहे काय ? शब्दांच्या अर्थ आणि व्याकरण विषयाची जबाबदारी घेण्याकरिता विक्शनरी हा सहप्रकल्प उपलब्ध आहे. जुजबी लेखा पानावर काही विश्वकोशीय लेखन अभिप्रेत नसेल तर तो लेख विक्शनरी सह प्रकल्पावर हलवावा हि नम्र विनंती माहितगार ०६:१७, २ ऑगस्ट २०१० (UTC)