चर्चा:जिबूती

Page contents not supported in other languages.
विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

या लेखात आलेले >>>>इतर बहुतांशी आफ्रिकन देशांप्रमाणे इरिट्रिया एक गरीब व अविकसित देश आहे.<<<< हे वाक्य जिबूती देशाविषयी आहे की इरिट्रिया? इरिट्रिया देशाविषयी असेल तर या लेखातून वगळण्यात यावे. -संतोष दहिवळ (चर्चा) १९:३०, १७ नोव्हेंबर २०१२ (IST)[reply]