Jump to content

चर्चा:जत्रा

Page contents not supported in other languages.
विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

@V.narsikar:@अभय नातू: जत्रा आणि यात्रा यात फरक तो काय? --अभय होतू (चर्चा) २२:२७, ४ जानेवारी २०१८ (IST)[reply]

@अभय होतू:,
जत्रा ही गावा/शहरांतून भरतात. यात शेकडो/हजारो लोक एकत्र येउन व्यापार-उदीम आणि इतर गोष्टी करतात. इंग्लिश - Fair
यात्रा ही एखाद्या व्यक्ती किंवा गटाने केलेला प्रवास. हा सहसा धार्मिक कारणांसाठी केला जातो. इंग्लिश - Pilgrimage
अभय नातू (चर्चा) १७:२२, ५ जानेवारी २०१८ (IST)[reply]
@अभय नातू:,
मेळा म्हणजे काय? जत्रा / यात्रा हे मेळ्याचे विशेष प्रकार म्हणता येतील काय?

--अभय होतू (चर्चा) २३:१६, ६ जानेवारी २०१८ (IST)[reply]

मेळा/मेला हा जत्रेचाच एक प्रकार आहे. यात जत्रेप्रमाणेच प्रवासी कलावंत (डोंबारी, मदारी, सिनेमा, तमाशा, इ.) आपली कला काही दिवसांसाठी प्रदर्शित करतात.
अभय नातू (चर्चा) ०१:०७, ७ जानेवारी २०१८ (IST)[reply]
आपल्याकडे मेला या हिंदी भाषेतील शब्दाचा अर्थ वेगळाच होतो.:-) मेला या हिंदी शब्दाचे आपल्याकडे मेळा झाले असावे.--वि. नरसीकर , (चर्चा) ०९:४८, ८ जानेवारी २०१८ (IST)[reply]