Jump to content

चर्चा:रामभद्राचार्य

Page contents not supported in other languages.
विषय जोडा
विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(चर्चा:जगद्गुरु रामभद्राचार्य या पानावरून पुनर्निर्देशित)

"सहज" मराठी भाषा हवी

[संपादन]

या लेखातील वर्तमान मजकूर "सहज" (म्हणजे ओघवत्या) मराठीत लिहायला हवा. सध्याचा मजकूर बराच हिंदी-प्रभावित वाटत आहे.

--संकल्प द्रविड (चर्चा | योगदान) १५:४४, २ नोव्हेंबर २०११ (UTC)