चर्चा:चुन्याचा मारुती (शहापूर)

Page contents not supported in other languages.
विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

एकत्रीकरण[संपादन]

लेख मजकुराच्या उल्लेखनीयतेचा प्रश्न नाही पण अजून या विषयावर अजून ज्ञानकोशीय मजकुर येण्याची शक्यता असेल तर लेख स्वतंत्र ठेवावा अन्यथा लेखाचे शहापूर लेखात विलिनीकरण करण्याचा विचार करावा असे वाटते.

माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? ) (चर्चा) २०:५५, २१ ऑगस्ट २०१५ (IST)[reply]