चर्चा:चिवडा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

It is requested to align this page properly and fix in wikipedia's format as i am not acquainted with the net/commands required for the same. Kindly help.

  • done

भारताचे राष्ट्रीय खाद्य निवडण्यासाठी जनमत घेतले तर चिवडा / फोडणीची पोळी या पदार्थास महाराष्ट्रातुन सुमारे ८० ते ८५ टक्के मतदान होइल अशी मला आशा आहे. इतरांचे मत काय आहे?

माझ्यामते महाराष्ट्रातुन वडापाव व मिसळ यांना जास्त मते मिळतील. - कोल्हापुरी १२:४८, २५ जून २००९ (UTC)