चर्चा:चारोळी (कविता)

Page contents not supported in other languages.
विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

संदर्भ[संपादन]

@Goresm:

तुम्ही या लेखात ब्लॉग संदर्भ वापरला आहे, विकिपीडियामध्ये फेसबुक, बॉग्लचे संदर्भचे ज्ञानकोशीय संदर्भ म्हणून ग्राह्य धरले जात नाही. म्हणून कृपया ते हटवा. व इतर संदर्भ चढवा.

 --संदेश हिवाळेचर्चा १३:५१, १६ फेब्रुवारी २०१८ (IST)[reply]

तुम्ही 'चारोळी' या काव्य प्रकाराचे जनक चंद्रशेखर गोखले यांना ठरवले आहे. कृपया *चारोळी निर्माता*चा भाग लेखातून वगळा. --संदेश हिवाळेचर्चा १३:५३, १६ फेब्रुवारी २०१८ (IST) --संदेश हिवाळेचर्चा १३:५३, १६ फेब्रुवारी २०१८ (IST)[reply]


धन्यवाद,
मी विकीपीडिया वर नवखा आहे.
दुसरे म्हणजे, चंगो हे चारोळी ह्या काव्य प्रकारचे खरोखरच निर्माते आहेत.
संतोष गोरे (चर्चा) १३:५९, १६ फेब्रुवारी २०१८ (IST)[reply]


चं.गो. हे चारोळी ह्या काव्य प्रकारचे निर्माते असल्याचा पक्का संदर्भ लेखात जोडणे आवश्यक वाटतो. प्रत्येक कवितेत चारोळ्या असू शकतात, एखादा व्यक्ती चारोळ्यांचा निर्माता असू शकत नाही असे वाटते. --संदेश हिवाळेचर्चा १५:०२, १६ फेब्रुवारी २०१८ (IST)[reply]