चर्चा:ग.दि. माडगूळकर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

ग दि माडगूळकर यांनी 'भूमीकन्या सीता'या नाटकातील पदे सुद्धा लिहिली होती. 'मी पुन्हा वनांतरी फिरेन हरिणीवाणी', 'मानसी राजहंस पोहतो','सुखद या सौख्याहुनी वनवास' ही त्यातील प्रसिद्ध गाणी आहेत. त्याचं संगीत स्नेहल भाटकर यांनी दिलेलं आहे आणि गायिका ज्योत्स्ना भोळे यांनी ती गायिली आहेत.

तारीख स्वरुपण[संपादन]

Gnome-edit-redo.svg: आपण संपादने का उलटवली हे सांगाल का? तारखा दुव्यांमध्ये नोंदविणे योग्य आहे. आपण नेहेमी ते बदलत असता. तसेच गावाचे नाव तपासून शेटफळे असे केले होते. तरी आपण अनवधानाने हे केले असेल तर पूर्ववत करावे. Gnome-edit-redo.svgअभय नातू: यांनी जन्म मृत्यू तारीख रुपाबद्दल मागे आपल्याशी चर्चा केल्याचे आठवते.--सुबोध कुलकर्णी (चर्चा) १८:४१, ९ डिसेंबर २०२० (IST)[reply]

मराठी विकिपीडियावर चरित्रलेखांमध्ये जन्म, मृत्यू बद्दलचा तपशील तारीख:स्थळ असे लिहिणाचा संकेत आहे.
ज, तुम्ही वारंवार मुद्दामहून हे बदलून तुमच्या मताप्रमाणे बदल करीत असल्याचे दिसून येते. कृपया ते थांबवावे. धन्यवाद.
अभय नातू (चर्चा) १२:३३, १२ डिसेंबर २०२० (IST)[reply]