चर्चा:गावठी बाभूळ

Page contents not supported in other languages.
विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

या वनस्पतीचे मुख्य नाव बाभूळ असून त्यात अनेक प्रकार (variety) आहेत. भारतात दोन मुख्य प्रकार दिसून येतात. एक गावठी बाभूळ आणि दुसरी देवबाभूळ. त्यामुळे लेख गावठी बाभूळ आणि लेख बाभूळ यांचे एकत्रीकरण होऊ शकत नाही.