Jump to content

चर्चा:महात्मा गांधी

Page contents not supported in other languages.
विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(चर्चा:गांधी, महात्मा मोहनदास करमचंद या पानावरून पुनर्निर्देशित)

महात्मा, इत्यादि महान विशेषणे त्या महान व्यक्तिंच्या सन्मानाला टिकवून ठेवण्यास आवश्यक आहेत. Harshalhayat 12:03, 3 जुलै 2005 (UTC)

भाषांतर

[संपादन]

हा लेख इंग्रजी विकिवरील गांधीजींच्या लेखावरून जशास तसा भाषांतरित करण्यात येत आहे. इंग्रजी लेख नि:पक्षपाती आहे असे गृहित धरून हे भाषांतर करण्यात येत आहे. तरी या भाषांतरात व मजकुरात काही चूक आढळल्यास ती निदर्शनास आणावी.
Padalkar.kshitij ०६:०१, २१ ऑगस्ट २००८ (UTC)

लेख छान तयार झाला आहे. संदर्भ व नोंदींनी परिपक्व झाल्यास आपण मासिक सदर म्हणून सादर करावा, पाठिंबा देण्यास सदैव तत्त्पर. अजयबिडवे ०८:२५, २१ ऑगस्ट २००८ (UTC)

what does __NOTOC__ do?

[संपादन]

previously this article didn't show any index.
after I removed __NOTOC__, it is now showing it properly.
What is __NOTOC__ used for?
If it is not supposed to be removed, please revert back.
Padalkar.kshitij ०७:४९, ७ सप्टेंबर २००८ (UTC)

__NOTOC__ removes the index. It is usually used on pages/articles that have a free-flowing structure and don't need index.
अभय नातू १६:१४, ७ सप्टेंबर २००८ (UTC)


शुद्धलेखन

[संपादन]

काही ठिकाणावरील शुद्धलेखन तपासायला हवे. मुकदमा शब्द वापरण्यात आला आहे. - मराठी शब्द खटला 59.96.193.91 १८:३०, २४ मार्च २००९ (UTC)

आपल्याला योग्य वाटतील ते बदल करावे. मोठे बदल असल्यास किंवा बदलांबद्दल शंका असल्यास येथे किंवा चावडीवर इतर सदस्यांचे मत विचारावे.
अभय नातू १८:३५, २४ मार्च २००९ (UTC)

संदर्भ हवा

[संपादन]

खालील मजकूराचा संदर्भ मिळेपर्यंत हा मजकूर इथे हलवत आहे. सदर लेख मुखपृष्ठलेख असल्याने संपादनांना संदर्भ असणे महत्वाचे आहे असे मला वाटते. क्षितिज पाडळकर (चर्चा) ११:१६, १६ जून २०१२ (IST)[reply]


राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि गांधी
एकदा गांधीजी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शाखेला भेट द्यायला नागपूर येथे गेले होते. तेथे त्यांनी एक प्रश्न विचारला इथे हरिजन कोण आहेत? किती आहेत? त्यावेळी उत्तर मिळालं येथे सगळे हिंदू आहेत.


महात्मा गांधी यांना अनिधिकृतपणे राष्ट्रपिता म्हंटले जाते असा इथं उल्लेख आहे.जो चुकीचा आहे. इंग्रजी मध्ये खालीलप्रमाणे उल्लेख आहे His contributions to the formation of Modern India also gave him the title - "Father of the Nation".

त्यानुसार..त्यांचे नव्या भारत देशाच्या निर्माण यामधील अतुलनीय योगदानाबद्दलबद्दल त्यांना राष्ट्रपिता महात्मा गांधी म्हटले जाते.

असं असायला हवे. KAK28 (चर्चा) ०८:२६, २ ऑक्टोबर २०२० (IST)[reply]

दक्षिण आफ्रिका >>> गिरमिट्या

[संपादन]

येथे काय शब्द वापरावा हे मला कळले नाही. labour असा इंग्रजी शब्द आहे. आभिजीत १४:०९, २ ऑक्टोबर २०१२ (IST)[reply]

@Abhijeet Safai ????¿????¿????¿???? 2409:4042:2D81:A53D:27B4:A431:C07F:61A6 २३:१०, ९ मार्च २०२२ (IST)[reply]