चर्चा:कौळाणे (गा.)

Page contents not supported in other languages.
विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

@Pralhad Suryawanshi:,

येथील गा. म्हणजे काय?

धन्यवाद.

अभय नातू (चर्चा) २१:१२, ४ जुलै २०२१ (IST)[reply]

गा. हा गाळणे याचे संक्षिप्त रुप आहे. मालेगाव तालुक्यात दोन गावांची नावे कौळाणे अशी आहेत त्यांची ओळख स्पष्ट करण्याकरिता जवळच्या जून्या मोठया गावाचे नाव जोडले जाते. Pralhad Suryawanshi (चर्चा) १७:०१, ५ जुलै २०२१ (IST)[reply]
झाले. -- अभय नातू (चर्चा) ००:१०, ६ जुलै २०२१ (IST)[reply]