चर्चा:केदार जोशी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

सदस्य 'जे' यांच्या चर्चा पानावरील उल्लेखनीयता संदेश चर्चेकरिता स्थानांतरीत केला[संपादन]

केदार जोशी[संपादन]

… ह्या लेखाला इथून वगळण्यात यावे ह्या साठी काय करावे लागेल? मला इथल्या पद्धती माहित नसून तुम्हीच त्या साठी उचित ते केले तर बरे होइल. इंग्रजी विकिपीडिया वर जोशी हे नोटेबल नाहीत म्हणून तेथून त्यांचा लेख वगळण्यात आला आहे. तसेच Wikiquote, Wikiversity वर पण तेच करण्यात आले आहे. Wikiquote, Wikiversity, English Wiki. धर्माध्यक्ष (चर्चा) १३:३९, १० जून २०१३ (IST)


या लेखाच्या उल्लेखनीयते बाबत मी सुद्धा साशंक राहीलो आहे. पण मराठी विकिपीडियावरील निर्णया करिता उल्लेखनीयता चर्चा स्वतंत्रपणे व्हावयास हवी.
माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? ) (चर्चा) १७:४४, १० जून २०१३ (IST)
माझी ह्या विषयावर पुन्हा वेगळी चर्चा करण्यास काही हरकत नाही . पण हा लेख एक मराठी माणसावर आहे आणि इंग्रजी विकिपीडिया मराठी लोकांब्बदल विष पसरवते ही सबब मला मान्य नाही. जोशींचे भारत देशाबद्दलचे मत वाचून तर विष कालावणारा नक्की कोण ह्यावर तुम्ही सुद्धा पुन्हा विचार करावा.
जोशींचे बऱ्याच विकीपेदियांवर लेख आहेत. सगळी कडे वेग वेगळी चर्चा करणे शक्य होणार नाही कारण ह्या सगळ्या भाषा मला व इतर संपादकांना पण येत नाही. सोयीचा मार्ग म्हणून Meta वर ह्याची चर्चा होण्याची शक्यता आहे. तशी चर्चा चालू झाल्यास मी तसं इथे नक्की कळवेल . धर्माध्यक्ष (चर्चा) २०:०६, १० जून २०१३ (IST)
माझ्या मते ही व्यक्ती एक मनोरुग्ण आहे. फार काही चर्चा करायची गरज नाही. लवकरात लवकर हा लेख काढून टाकावा. --Mad Kedar Joshi (चर्चा) १५:१२, ११ जून २०१३ (IST)
  • आधी बोलल्या प्रमाणे मी हे सगळे लेख वगळण्याची विनंती Meta वर केली. पण तिथे समजलं की ते ह्यात काही मदत करू शकत नाही. (काही असामान्य घटन्नान मधेच Foundation हे करू शकते.) तरी, आता इथे वेगळी चर्चा आवश्यक असल्यास ती करायला हरकत नाही. धर्माध्यक्ष (चर्चा) १७:१४, ११ जून २०१३ (IST)

सहमत[संपादन]

..:::::माझ्या मते ही व्यक्ती एक मनोरुग्ण आहे. फार काही चर्चा करायची गरज नाही. लवकरात लवकर हा लेख काढून टाकावा." कोणतीही चर्चा न करता! ...सहमत.---जे.

आभारी आहे[संपादन]

केदार जोशींचे निरर्गल प्रलाप वाचून हा इसम आणि त्याचे तत्त्वज्ञान काय असेल याची कल्पना आली. त्याच्या सर्व लिखाणाला विकिपीडियावरूनच काय, पण विश्वातील कोणत्याही लिखित अथवा श्राव्य माध्यमावरून कायमचे हुसकावून लावावे.

केदार जोशी हा मराठी माणूस आहे असे मला वाटले होते, पण खरा तो मराठीच काय पण माणूसही नसावा अशी दाट शंका येते आहे.......J (चर्चा) २१:५८, १० जून २०१३ (IST)