चर्चा:केदारेश्वर मंदिर (धर्मापुरी)

Page contents not supported in other languages.
विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(चर्चा:केदारेश्वर मंदिर, धर्मापुरी या पानावरून पुनर्निर्देशित)

संदिग्ध नाव[संपादन]

केदारेश्वर मंदिर/देवालय या नावाची असंख्य देवालये अनेक गावांमध्ये असू शकतात. हा लेख नक्की कोणत्या केदारेश्वर मंदिराबद्दल आहे, ते शीर्षकात स्पष्ट नोंदवावे. शिवाय लेखाच्या सुरुवातीस किमान दोन-तीन वाक्यांत लेखाच्या केंद्रस्थानाबद्दल ठळक माहिती लिहावी; जेणेकरून वाचकाला पुढील लेख कशाबद्दल आहे, ते शोधत बसावे लागणार नाही.

--संकल्प द्रविड (चर्चा | योगदान) १५:११, २२ एप्रिल २०११ (UTC)