चर्चा:काळ्या जादुविरुद्ध बचाव

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

१. या लेखाच्या शीर्षकात बदल करून हा लेख हॅरी पॉटरशी संबंधित असल्याचे सूचित करावे. उदा - काळ्या जादुविरुद्ध बचाव (काल्पनिक), काळ्या जादुविरुद्ध बचाव (हॉगवार्ट्स), काळ्या जादुविरुद्ध बचाव (हॅरी पॉटर), इ.

२. लेखाच्या मजकूरात काल्पनिकता स्पष्ट करावी.

अभय नातू १४:२८, १५ जून २००९ (UTC)